अभिनेत्री मिथिला पालकरचा रॉयल लूक 

अभिनेत्री मिथिला पालकरचा  रॉयल फोटोशूट

Credit: Insta| mipalkarofficial

 अभिनेत्री  मिथिला पालकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Credit: Insta| mipalkarofficial

नुकतेच मिथिलाने आपले काही नवे फोटो इन्स्टाग्रामवर  शेअर केले आहेत. 

Credit: Insta| mipalkarofficial

शेअर केलेले या फोटोमध्ये मिथिलाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. 

Credit: Insta| mipalkarofficial

मिथिलाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स  आणि कमेंटचा वर्षाव होत आहे

Credit: Insta| mipalkarofficial

मिथिलाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स  आणि कमेंटचा वर्षाव होत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी