स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

2 December 2023

Created By: Nitish Gadge

स्मार्टफोनची बॅटरी फार लवकर डिस्चार्ड होते.

मोबाईल चार्जींला ठेवून त्याचा वापर करू नका.

काही गोष्टींची काळजी घेतल्यास बॅटरी दिर्घकाळ टिकू शकते.

मोबाईलमधील सुरू असलेले बॅगराऊंड एप बंद ठेवा.

गरज नसताना मोबाईलमधील इंटरनेट, वायफाय, ब्लुटूथ, बंद ठेवा

मोबाईल 90 टक्क्यांपेक्षा जास्त चार्च करू नका.