व्हॉट्सॲपचे हे फीचर्स तुमच्या मोबाईलचा डेटा वाचवू शकतात, ट्राय करा

5 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

WhatsApp चा वापर वाढलाय, तरीही तुम्हाला डेटा वाचविता येतो

व्हॉट्सॲप कॉलिंग करताना असा वाचवा मोबाईल डेटा  

व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये Use less Data for Calls हा पर्याय निवडा   

Media Upload Quality फीचरमुळे मोबाईल डेटा वाचतो 

सेटिंगमध्ये स्टोरेज अँड डेटामध्ये स्टँडर्ड पर्याय निवडा 

Media Auto Download फीचर डेटा वाचविण्यासाठी उपयोगी  

 स्टोरेज अँड डेटामधील ऑटो डाऊनलोड बंद केल्यास डेटा वाचेल

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...