मोदक
मोदक
मोदक यात मोद असा शब्द आहे, जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" म्हणतात
मोदक
गणपतीला मोदक हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात
मोदक
मोदक हा पदार्थ महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे
मोदक
महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो
मोदक
खवा, सुकामेवा, चॉकोलेट असे विविध साहित्य वापरून केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत
मोदक
गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे
मोदक
महाराष्ट्रात उकडीच्या मोदकांचं विशेष महत्त्व असून हे तांदळाच्या पिठापासून बनवतात
मोदक
उकडीच्या मोदकांसाठी तांदळाचं पिठी, मैदा, मीठ, तेल, खोबरे, गूळ हे साहित्य वापरतात