बिकिनी फेम सनीची कूल अंदाज

सनीने तिच्या हॉट अदा आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांच्या हृदयावर कहर केला आहे

सनी सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेस आणि फोटोशूटमुळे चर्चेत असते

मात्र यावेळी ती तिच्या कूल अंदाजामुळे चर्चेत आली आहे

यावेळी सनीने समुद्रकिनाऱ्यावरील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसत आहे

मिनी स्कर्ट आणि प्रिंटेड क्रॉप टॉपमध्ये सनी लिओनी खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे

सनी या पान आणि फुलांच्या प्रिंटेड आउटफिटमध्ये कहर करत आहे

हलका मेकअप आणि पिवळ्या सनग्लासेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते