अभिनेत्री डायनाचा इंडो वेस्टर्न लुक

अभिनेत्री डायना पेंटी बॉलिवूडमध्ये येण्याआधी मॉडेलिंग करत होती

तिने 2012 मध्ये कॉकटेल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली

आता तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन आणि मनोरंजक फोटो शेअर केले आहेत

ज्यात ती इंडो वेस्टर्न फ्यूजन स्कर्ट आणि मॅचिंग क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे

डायनाने केस बांधले आहेत. गळ्यात गोंडस नेकलेस घातले आहे.

ती या लूकमध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये पोज देताना दिसत आहे

मल्टी कलर इंडो वेस्टर्न लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी