श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमी 4 गडी घेत रचणार इतिहास

मोहम्मद शमी विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनू शकतो.

सध्या हा विक्रम माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या नावावर आहे.

झहीर खानने विश्वचषकाच्या 23 डावांमध्ये 20.22 च्या सरासरीने 44 विकेट्स घेतल्या आहेत.

झहीरनंतर जवागल श्रीनाथही ४४ विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मोहम्मद शमी तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने विश्वचषकात 13 डावात 40 विकेट घेतल्या आहेत.

शमीने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्यास तो झहीरला मागे टाकेल आणि 4 विकेट घेतल्यास तो बरोबरीत येईल.

जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ड्रेसची तुफान चर्चा