कभी लगे मोनालिसा

मोनालिसा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते

Credit : instagram | aslimonalisa

अभिनेत्री मोनालिसाने तिच्या पतीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Credit : instagram | aslimonalisa

फोटोंमध्ये मोनालिसा तिची टोन्ड फिगर दाखवत आहे.

Credit : instagram | aslimonalisa

फोटोंमध्ये ती पिवळ्या स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक जेगिंग्जमध्ये दिसत आहे.

Credit : instagram | aslimonalisa

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Credit : instagram | aslimonalisa

मोनालिसाचा साधा लूकही चाहत्यांना वेड लावतो.

Credit : instagram | aslimonalisa

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी