जान्हवी कपूरचा बोल्ड कट आउट ड्रेसमध्ये कहर
जान्हवी तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवते
जान्हवी आपल्या सौंदर्याची झलक दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही
आताही एका अवॉर्ड शोमध्ये तिने तिची किलर स्टाइल दाखवली
यावेळी जान्हवी निऑन ग्रीन बॅकलेस आणि मिड्रिफ-बेरिंग गाऊनमध्ये दिसली
Nykaa अवॉर्ड शोमध्ये जान्हवी टाइट ड्रेसमध्ये एखाद्या जलपरी प्रमाणे दिसत होती
Nykaa अवॉर्ड शोमध्ये जान्हवीने तिच्या सौंदर्य आणि किलर स्माईलने कहर केला
जान्हवीच्या या टाइट ड्रेसमधील कर्वी फिगरने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे