वयाच्या विशीत चुकूनही करू नका 'या' चुका; सदैव राहाल...

26 February 2025

Created By: Namrata Patil

वयाच्या 20 व्या वर्षात काही गोष्टी करू नये, असं चाणक्य सांगतात

या चुका करणारा व्यक्ती कधीच खुश नसतो, असंही चाणक्यांनी लिहून ठेवलंय

वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो, विशीत असताना वेळ वाया घालवू नका

वेळ वाया घालवणारा व्यक्ती आपलं आयुष्यच वाया घालवत असतो

विशीतील व्यक्तीने आळशी राहू नये, आळसामुळे यश येत नाही

आळशी व्यक्तीचं नेहमी नुकसानच होतं, त्याची प्रतिमाही खराब होते

विशीतील व्यक्तीने नेहमी तोलूनमापून खर्च केला पाहिजे, उधळपट्टी नकोच

वाजवीपेक्षा अधिक खर्च करणारी व्यक्ती नेहमी आर्थिक अडचणीत असते