मौनी रॉयच्या  लग्नातील  खास क्षण!

अभिनेत्री मौनी  रॉय नुकतीच  विवाहबंधनात  अडकली आहे.

प्रसिद्ध बँकर  सुरज नांबियारशी  तीचा विवाह  झाला आहे.

सुरज मुळचा बंगळुरुचा असून कामानिमित्त दुबईत असतो.

सुरज मुळचा बंगळुरुचा असून कामानिमित्त दुबईत असतो.

मौनीने काही निवडक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

मौनीने लग्नात  लाल रंगाचा  लेंहगा परिधान  केला होता.

दोघेही  वेंडिग आऊटफीटमध्ये सुंदर दिसत होते.

दोघेही  वेंडिग आऊटफीटमध्ये  सुंदर दिसत होते.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी