फ्रंट गाउन मध्ये दिसला मौनी रॉयचा सिजलिंग लुक, केस सोडुन दाखवल्या अदा

अभिनेत्री मौनी रॉय नेहमी आपल्या दिलखेचक अदांमुळे लोकांना आकर्षित करत असते

मौनीने नुकतेच आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधले काही फोटोज शेय़र केले आहेत.

या फोटोजना काही मिनिटात खुप लाइक्स व कमेंट्स मिळाल्या आहेत.

या फोटोजना काही मिनिटात खुप लाइक्स व कमेंट्स मिळाल्या आहेत.

भारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत तिच्यावर अप्रतिम दिसतात

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी