मौनी रॉयने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

अभिनेत्री मौनी रॉयचा सोशल मीडीयावर चाहतावर्ग मोठा आहे.

मौनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडीयावर पोस्ट शेअर करत असते.

शेअर केलेल्या या फोटोत तिने हिरवा रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

मौनीने समुद्रकिनाऱ्याचा  व्हि़डिओ शेअर केलेला

मौनीने समुद्रकिनारी एन्जॉय करतानाचे फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत.