मौनी रॉय

मौनी सूरजसोबत काश्मीरमध्ये तिचा हनीमून एन्जॉय करत आहे.

Credit : instagram | imouniroy

तिच्या लग्नाच्या फोटोंचा ओघ अजून संपला नव्हता, की मौनीच्या हनिमूनची झलक समोर येऊ लागली.

Credit : instagram | imouniroy

नुकतेच मौनीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Credit : instagram | imouniroy

काश्मीरमधील तिचे आनंदाचे क्षण ती चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते.

Credit : instagram | imouniroy

 मौनीचे फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या घामाच्या धारा सुटल्या आहेत.

Credit : instagram | imouniroy

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी