टीव्ही मालिका नागिनमधून ते थेट बॉलिवूड असा प्रवास सध्या मौनी रॉय करत आहे

मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

आज मौनीचा पती सूरज नांबियाचा वाढदिवस असून तो ते सेलिब्रेट करत आहेत

मौनीने या निमित्ताने सूरजला खूप खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत

यासोबतच तिने सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत.

मौनीने लिहिले, 'हैप्पी बर्थडे मेरी जिंदगी की चमक और दुनिया में सबसे अच्छी झप्पियां और पप्पियां देने वाले...

मौनीने शेअर केलेल्या फोटोत हे दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत

या फोटोमध्ये मौनी रॉय पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

या फोटोंमध्ये हे दोघे लिपलॉक किस करतानाही दिसत आहेत.

सुरज नांबियार हा एक यशस्वी व्यापारी असून सध्या तो दुबईत राहतो

मौनी आणि सूरज यांची पहिली भेट 2019 मध्ये दुबईत झाली होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी