अभिनेत्री मौनी रॉय फोटोशूट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत

ती आता दररोज आपले बोल्ड फोटो शेअर करत असते

आता पुन्हा एकदा मौनीने तिचा बोल्ड लूक दाखवला आहे

मौनीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिने ऑफ-व्हाइट मेश ब्रॅलेट टॉप घातलेला आहे

यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेटही कॅरी केला आहे

तसेच मौनीने फिकट हिरव्या रंगाच्या शॉर्ट्सही घातला आहे

तिने हलका गुलाबी मेकअप केला असून केस खुले सोडले आहेत

रॉयच्या या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी