मृणाल ठाकूर  फोटोशूट

फॅशन डिझायनर समीर मदन यांच्या फोटोंसाठी मृणालनं  ब्रंच डेटचा परिपूर्ण पोशाख निवडला.

Photo Credit : Instagram : Mrunal Thakur

मृणालनं मिड्रिफ-बेरिंग पेस्टल शॉर्ट परिधान केला होता.

Photo Credit : Instagram : Mrunal Thakur

त्रिकोणी स्लिंग बॅग आणि पांढर्‍या स्टिलेटोसमध्ये तिनं स्वत:ला उत्तम कॅरी केलं.

Photo Credit : Instagram : Mrunal Thakur

मृणालचा ड्रेस फॅशन  स्टायलिस्ट श्रीजा राजगोपालनं स्टाइल केला आहे.

Photo Credit : Instagram : Mrunal Thakur

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं अगदी न्यूड मेकअप केला ज्यात ती खूपच आकर्षक दिसत होती

Photo Credit : Instagram : Mrunal Thakur

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी