कोलकाता आणि चेन्नई यांच्यात आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिला सामना झाला.

Credit : instagram | IPL

महेंद्रसिंग धोनीने कोलकाता संघाविरुद्ध 38 चेंडूत 50 धावा केल्या.

Credit : instagram | IPL

महेंद्रसिंग धोनीचे आयपीएलच्या इतिहासातील हे खास अर्धशतक होते.

Credit : instagram | IPL

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज ठरला.

Credit : instagram | IPL

महेंद्रसिंग धोनीच्या या पराक्रमाची क्रिकेट विश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Credit : instagram | IPL

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी