महेंद्रसिंग धोनी तिच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लखनौ संघाविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दुसरा सामन्यात धोनीने एक नवा विक्रम केला.

हा विक्रम हा धावांशी संबंधित नसून धावा रोखण्यासंबंधीत आहे.

CSK vs LSG या सामन्यात एमएस धोनीने क्विंटन डी कॉकचा सुंदर झेल घेतला.

 आयपीएलच्या कारकीर्दीत एमएस धोनीने 200 झेल पूर्ण केले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी