आलिया भट्ट हिची ही कंपनी लवकरच होणार विक्री
मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह ही कंपनी खरेदी करणार
रिलायन्स समूह काही वर्षांपासून त्यांच्या व्यवसायाच्या विस्ताराचे धोरण राबवत आहे
आलिया भट्ट हिचा एड-ए-मम्मा हा ब्रँड रिलायन्स रिटेलसाठी खरेदी करण्यात येणार आहे
आलिया भट्ट हिने 2020 साली एड-इ-मम्मा हा ब्रँड सुरु केला होता
रिलायन्स रिटेल, चाईल्ड वेअर्स पोर्टफोलिओ वाढवत आहे. रिलायन्सचा फायदा होईल
या कंपनीचे मूल्य 150 कोटींहून अधिक आहे. ही डील 300-350 कोटींची होण्याची शक्यता
या डीलमुळे लहान मुलांचे कपडे, इतर उत्पादनात रिलायन्सचा दबदबा तयार होईल.