मुकेश अंबानींनी निवडणूक काळात 85,552 कोटी गमावले

12 May 2024

Created By: Kalyan Deshmukh

लोकसभा निवडणूक काळात रिलायन्स शेअरमध्ये मोठी घसरण

तीन आठवड्यात 126.34 रुपये प्रति शेअरचा बसला फटका

19 एप्रिल रोजी 2,941.60 रुपये प्रति शेअर अशी किंमत 

10 मे रोजी रिलायन्सचा शेअर 2,815.15 रुपये प्रति शेअरवर 

या कालावधीत रिलायन्सच्या शेअरमध्ये 4.30 टक्क्यांची घसरण

19 एप्रिलला कंपनीचे मार्केट कॅप 19,90,195.52 कोटी 

तर 10 मे रोजी रिलायन्सचे भांडवल 19,04,643.22 कोटींवर