दिवाळीत तुम्ही बुंदी लाडू करू शकता

07 November 2023

Created By: आयेशा सय्यद

बेसनचा लाडू बनवायला थोडा अवघड असला तरी खायला मस्त लागतो

रव्याचा लाडू अनेकांना आवडतो

मोतीचूर लाडू अनेकांचा विक पॉइंट आहे

खोबऱ्याचा लाडू स्वीट होममध्ये मिळतो, मात्र घरी बनवलेला लाडू म्हणजे लाजवाब

तुम्ही हेल्थ कॉन्शिअस असाल तर ड्रायफ्रुट लाडू तुम्ही खाऊ शकता

डिंक लाडूही पौष्टीक असतो

दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीचा स्पेशल लुक, साडीने वेधलं लक्ष