अभिनेत्री हृता दुर्गुळे ही अनेकांच्या 'दिल की धडकन' आहे

फुलपाखरू मालिकेतील वैदेही या पात्राने तिला वेगळी ओळख दिली

हृताचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात

आता हृताने साडीतील काही फोटो शेअर केलेत

साडी निसर्गाच्या तालावर डोलतेय, असं म्हणत हृताने हा फोटो शेअर केलाय

ये लाल इश्क़, ये मलाल इश्क़, असं म्हणत एका नेटकऱ्याने हृताच्या फोटोला दाद दिलीये

महाराष्ट्राची क्रश असं म्हणत हृताच्या एका चाहत्याने फोटोवर कमेंट केली आहे

मौनी रॉयचा काळ्या रंगाच्या साडीमध्ये सिजलिंग अवतार, पहा फोटो