आयपीएल 2022 च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 विकेटस् गमावत 177 धावा केल्यात.

दिल्लीने 178 धावांचे आव्हान 18.2 षटकात 4 विकेटस् राखत पूर्ण केल्या.

यामुळे मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएलच्या मागील १० हंगामात पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मुंबईची ही 10 वी वेळ होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी