Pic Credit: Mumbai Indians

आयपीएलच्या 2022च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ लगातर 4 सामने हरला आहे.

Pic Credit: Mumbai Indians

लगातर 4 सामने हारल्यानंतर ही गोष्ट नीता अंबानीच्या कानावर आली.

Pic Credit: Mumbai Indians

मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन नीता अंबानी यांनी खेळाडूंसोबत फोनवर चर्चा केली.

Pic Credit: Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pic Credit: Mumbai Indians

नीता अंबानीने फोनवर मुंबईच्या संघाच्या संघाशी चर्चा करुन मनोबल वाढवताना दिसल्या.

Pic Credit: Mumbai Indians

खेळांडूशी संवाद करताना नीता अंबानी म्हणाल्या ''एकमेकांवर विश्वास ठेवा''.

Pic Credit: Mumbai Indians

खेळांडूशी संवाद करताना नीता अंबानी म्हणाल्या ''एकमेकांवर विश्वास ठेवा''.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी