अभिनेत्री सायली संजीवचं पिवळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट

नवरात्रीचा आजचा रंग पिवळा आहे, त्यानिमित्त खास फोटोशूट

सायली संजीवच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

सायलीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती

तुझ्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत, चाहत्याची कमेंट

तू अप्रतिम दिसतीयेस, चाहत्याची कॉम्प्लिमेंट

माझ्या मनात तुझीच मोहिनी आहे, म्हणत चाहत्याची कमेंट