सिद्धिविनायक मंदिरात  आंब्याची आरास

संकष्टी चतुर्थीनिमित्त ठिकठिकाणी  गणपती मंदिरात आकर्षक सजावट

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली होती.

संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात आंब्यांची सजावट केली होती. 

सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी अशाप्रकारे आरस करण्यात येते. 

यंदाही अशाचप्रकारे आंब्याची  आरास करण्यात आली होती.