मध्ये रेल्वेवर वाहतुकीचा  मोठा खोळंबा

08 November 2023

Created By : Chetan Patil

कळवा पारसिक बोगद्याजवळ ओव्हर हेड वायर तुटली

त्याचा परिणाम ठाणे स्थानकावर दिसून येतोय

रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी ठाणे रेल्वे स्टेशनवर आहे

सध्या मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे

दुपारी 2 तास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती

त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना अजूनही बसताना दिसतोय

एकीकडे दिवाळी सणानिमित्त गर्दी तर दुसरीकडे तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशी त्रस्त झालेत