चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा
आगमन सोहळ्याला भक्तांची अलोट गर्दी
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं 104 वे वर्ष
चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वांत जुन्या मंडळांपैकी एक
प्रभू श्रीरामाच्या रुपात यंदाचा चिंचपोकळीचा चिंतामणी
दरवर्षी आगमन सोहळ्याला भक्तांची अलोट गर्दी
मुर्तीकार रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेतून मिरवणुकीला सुरुवात
आगमन सोहळ्याला तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित
हेसुद्धा पहा-
अवघ्या 23 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वीकारला भक्तीचा मार्ग