महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी आनंदाची बातमी, 14 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती

Created By: Harish Malusare

15 july 2024

महाराष्ट्र सरकार महिसांठी नवनवीन योजना आणत असताना दिसत आहे 

महायुती सरकारने अर्थसंकल्पातही महिलांना भरभरून योजनांच्या घोषणा केल्या

महायुती सरकारकडून महिलांसाठी आनंदाची बातमी असून 14 हजारांपेक्षा मोठी भरती

राज्य सरकारने ही भरती कशासाठी केली आहे ते जाणून घ्या

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची राज्यात चर्चा असताना अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा

१४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत अर्ज करावा, असं आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी केलंय

 याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून इच्छुकांनी अर्ज भरायला लावला आहे