उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली

उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाची सुनावणीवर प्रतिक्रिया दिली

याशिवाय उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली

लोकशाही धोक्यात आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले

आता सुप्रीम कोर्ट काय करतं ते पाहावं लागेल, असं ठाकरे म्हणाले

मराठा आरक्षणासाठी काही आमदार-खासदारांनी राजीनामा दिलाय

अपात्र होणार माहिती असल्याने राजीनामे देत आहेत, ठाकरेंची टीका

गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी राजीनामे देत आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली

मराठा आरक्षणासाठी सर्व मंत्री, आमदार-खासदारांनी एकत्र राजीनामा द्यावं, ठाकरेंचं आवाहन

Prajakta Mali: आता मी स्वतःला 'गुरुपूजा पंडित' म्हणू शकतो का?