झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' मधील परीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे

परीची भूमिका साकारणाऱ्या या बाल कलाकाराचे नाव मायरा वायकुळ आहे

तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे

मायराने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. सध्या तिचे काही सोडीतील फोटो व्हायरल होत आहेत

मायराने पैठणीतील फोटो शूट केलं आहेत, यातील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत

मायराने गुलाबी रंगाची पैठणी घातलेली आहे

मायराने या साडीवर डायमंडची ज्वेलरी घातली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी