तेजस्वी प्रकाशला प्रत्येक प्रकारचे कपडे कसे आणि केंव्हा घालायचे हे माहित आहे. 

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि फोटो शेअर करत तिचे असते.

आताही तेजस्वीने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

तेजस्वी प्रकाश फोरल या फोटोत साडीमध्ये असून ती सुंदर दिसत आहे

तेजस्वीने ब्लॅक डीपनेक आणि बॅकलेस ब्लाउजला शोभेल अशी फ्लोरल प्रिंटेड साडी घातली आहे

फ्लोरल प्रिंटेड साडीवर ब्लॅक डीपनेक आणि बॅकलेस ब्लाउज तिची शोभा वाढवत आहे

यासोबतच तेजस्वीने हलका न्यूड मेकअप केला आणि केसांमध्ये तिने गजराही घातला आहे

आपल्या सौदर्यात भर घालण्यासाठी जस्वीने गळ्यात चांदीच्या रंगाचा चोकर नेकलेस आणि हातात अंगठी घातली आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी