भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या झगमगत्या अवताराने सोशल मीडियावर कमालीची लोकप्रीय झाली आहे

नम्रता सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते

ती तिच्या झगमगत्या अवताराने सोशल मीडियावर कमालीचा तापमान वाढवत असते.

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने एका साऊथच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.

अलीकडेच, तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट ब्लॅक बिकिनीमध्ये सेक्सी पोज देताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये तिने हॉट ब्लॅक फ्लोवर प्रिंटेड बिकिनी घातली असून त्यात तिचा हा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

अभिनेत्रीच्या पोस्टवर अशा कमेंट्स सातत्याने येत असतात.ती तिच्या या हॉट आणि सेक्सी ग्लॅमरस अवतारात पोज देताना दिसत आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी