अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर चर्चा असते

रश्मिका मंदानाला नेशनल क्रश असं देखील म्हटलं जात

रश्मिका मंदानाचं सौंदर्य आणि तिची स्माईल चाहत्यांना घायाळ करणारी असते

रश्मिका नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

सध्या रश्मिकाने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

रश्मिका मंदानाचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ