साऊथ सिनेसृष्टीतील गोंडस अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या सौंदर्याचे आणि गोंडसपणाचे लोक चाहते आहेत. 

रश्मिका मंदाना तिच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत, म्हणूनच तिला नॅशनल क्रश म्हटले जाते.

ती स्टाईलच्या बाबतीत खूप निवडक आहे. रश्मिकाचा ड्रेसिंग सेन्स साधा आणि कम्फर्टेबल आहे तसेच तिला शोभणारा लुक असतो. नॅशनल क्रशचा बलून स्लीव्ह फ्लोरल फ्रॉकमध्ये हटके अंदाज

सौंदर्यासोबतच रश्मिका तिच्या फिटनेसचीही विशेष काळजी घेते. तिची फिगर राखण्यासाठी ती खूप घाम गाळते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्हीही या सुपरस्टारला फॉलो करू शकता.

रश्मिका तिच्या साध्या लुक आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. फॅशन सेन्सच्या बाबतीत ती अजिबात नवखी नाही.

या बलून स्लीव्ह, व्हिक्टोरियन कॉलरच्या फ्लोरल फ्रॉक ड्रेसमध्ये रश्मिकाचे सौदर्यं खुलून येत आहे. तर हा ड्रेस उन्हाळ्याच्या हंगामासाठी योग्य आहे असल्याचेही तिने म्हटलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी