लवकर लग्नाच्या  बेडीत अडकणार?

रश्मिका-विजयच्या लग्नाची जोरदार चर्चा

ऑन-ऑफ स्क्रीन दोन्हीकडे केमिस्ट्री

अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण..

याच वर्षी लग्न करणार असल्याच्या चर्चा

डिअर कॉम्रेड,  गीता गोविंदा मध्ये एकत्र

अनेक दिवसांपासून करत आहेत डेट..