Credit Rashmika Mandanna

अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड असते

Credit Rashmika Mandanna

 रश्मिकाने काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती पारंपारिक पोशाखात दिसत आहे

Credit Rashmika Mandanna

रश्मिकाने लाल रंगाची साडी परिधान केली असून, त्यासोबत तिने स्लीव्हलेस डीप नेक ब्लाऊज घातला आहे

Credit Rashmika Mandanna

साडीचा हा लुक पूर्ण करण्यासाठी रश्मिकाने स्मोकी आय आणि न्यूड मेकअप केला आहे

Credit Rashmika Mandanna

रश्मिका या लूकमध्ये  खूप सुंदर दिसत आहे

Credit Rashmika Mandanna

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी