शेतकरी

दिन

शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी  'शेतकरी दिन' साजरा केला जातो

दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो

देशाच्या संसदेत शेतकऱ्यांसाठी चौधरी चरण सिंह आवाज बुलंद केला होता

चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती

चौधरी चरण सिंह यांनी अनेक महत्त्वाची कामं केली. त्यांच्यामुळेच आज शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला