तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 

23 November 2023

मतदानापूर्वी रंगारेड्डी जिल्ह्यातील गच्चीबाउली भागात एका कारचालकास पोलिसांनी पकडले.

कार उघडताच पोलिसांना अलीबाबाची गुफाच मिळाली. पोलिसांना पाच कोटी रुपये मिळाले मिळाले.

पोलिसांनी या प्रकरणी कारचालकासह तीन जणांना अटक केली आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश,  छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम निवडणुकीत आतापर्यंत 1760 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. 

2018 मधील निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश,  छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम या राज्यांत 239.15 कोटी रुपये जप्त केले होते. 

यापूर्वी झालेल्या गुजरात, हिमाचल, नगालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटक निवडणुकीत आयोगाने 1400 कोटी रुपये जप्त केले होते.