11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

अरुण गोविल यांनी दर्शनानंतर व्यक्त केली नाराजी, म्हणाले..

24January 2024

Created By: Rakesh Thakur

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत

प्राणप्रतिष्ठेसाठी अरुण गोविल गेल्या काही दिवसांपासून अयोध्येत होते. त्यांच्यासोबत दीपिका चिखलिया आणि सुनिल लहरी होते. 

प्रभू राम 500 वर्षानंतर मंदिरात विराजमान झाले आहेत. हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. 

रामाच्या दर्शनानंतर अरुण गोविल यांची एक मुलाखात समोर आली आहे. यात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

अरुण गोविल यांनी पहिल्यांदा रामाचं दर्शन घेतल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. रामाचं नीट दर्शन झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

प्राणप्रतिष्ठेवेळी अयोध्येत खूपच गर्दी होती. त्यामुळे नीट दर्शन करता आलं नाही.

अयोध्येत पुन्हा जाऊन रामाचं दर्शन घेईल, असं त्यांनी पुढे सांगितलं.