आयोगाकडून ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा
यंदा मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना, छत्तीसगड, मिझोराममध्ये होणार विधानसभा निवडणूक
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार तर छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान
मध्यप्रदेशात १७ नोव्हेंबर, राजस्थान २३ नोव्हेंबरला होणार मतदान
शेवटी ३० नोव्हेंबरला तेलंगनात होणार मतदान, ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबरला लागणार
निवडणुकीची प्रक्रिया ५ डिसेंबरला होणार पूर्ण, एकूण १,७७ लाख मतदान केंद्रांवर होणार मतदान
पाच राज्य मिळून १६ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार
हेसुद्धा वाचा-
'मराठी संस्कृतीचे वाटोळे करा'; बिकिनीतील फोटोंमुळे मिताली मयेकर जबरदस्त ट्रोल