दर्शनाला येणारे  रामभक्त सढळ  हस्ते देणगी  देत आहेत.

सूरतच्या हिरे  व्यापाऱ्याकडून सर्वात  मोठी देणगी,  101 किलो सोन अर्पण.

त्या सोन्यापासून मंदिराचे सोन्याचे दरवाजे  बनवण्यात आले.

राम मंदिरात असे  एकूण 15 सोन्याचे  दरवाजे आहेत.

दिलीप कुमार वी लाखी या सोने व्यापाऱ्याच नाव आहे. गुजरातचे मोठे हिरे व्यावसायिक.

त्यांनी राम मंदिराला 101 किलो सोन दिलं, त्याची अंदाजित किंमत  68 लाख रुपये आहे.

या सोन्याचा वापर राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशुल, डमरु आणि स्तंभ चमकवण्यासाठी झालाय.