पहलगाममधील बैसरन पठार हे जणू पृथ्वीवरील स्वर्ग; 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळख
25 April 2025
Created By: Swati Vemul
बैसरन हे कुरणवजा पठार पहलगामपासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर आहे
याठिकाणी फक्त पोनी राइडने किंवा चालत पोहोचता येतं
बैसरन हे काश्मीरमधील 'मिनी स्वित्झर्लंड' या नावाने प्रसिद्ध आहे
एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देतात
अमरनाथ यात्रेच्या वेळी पर्यटक बैसरनला जातात
जानेवारी ते मार्च महिन्यात याठिकाणी बर्फवृष्टी होते, संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरते
इथं मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसुद्धा मर्यादित असतं.
'या' मुलाला ओळखलंत का? 600 कोटी कमावणाऱ्या चित्रपटात साकारली मुख्य भूमिका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा