भारत आणि कॅनडा यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.

जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत खलिस्तनवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप केला होता.

 ट्रूडो यांच्या या आरोपामुळे भारत-कॅनडा ट्रेड डिल आता अडचणीत आली आहे. 

दोन्ही देशांत व्यापारी करार न होण्याचा सर्वाधिक तोटा कॅनडाला होणार आहे.

भारताला कॅनडाकडून होणारे व्यापारी फायदे मर्यादीत आहेत.

 भारत-कॅनडाचा व्यापार 8.2 अब्ज डॉलरचा होता.  

भारत आता आक्रमक झाला असून कॅनेडाला आरोपाचे पुरावे देण्याचे सांगितले आहे.

भारताने कॅनेडाच्या नागरिकांना व्हिसा बंद केला आहे.