मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण

लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात  आणि आनंदात पार  

''छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणा

शिवछत्रपतींचा पुतळा सैनिकांना ऊर्जा  देण्याचे काम करेल : मुख्यमंत्री 

कुपवाड्यात स्मृती स्थळाला वंदन 

शहीद जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

जवानांच्या साथीने फराळ करत दिवाळी साजरी

प्रमुख अधिकारी, जवान-शिवप्रेमींची उपस्थिती

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत