उठा उठा दिवाळी आली, खरेदी करण्याची वेळ झाली

09 November 2023

Created By: Sanjay Patil

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया.! खरेदीसाठी लगबग

आकर्षक लाईट्सने लक्ष घेतलं वेधून

मुंबईतील ग्राहकांची लोहार चाळीत खरेदीसाठी  गर्दी

वेगवेगळ्या लाईट्स आणि विविध प्रकारचे  कंदील

मुंबईच्या बाजारांमध्ये कंदील आणि  फटाके

सजावटीसाठी कृत्रिम फुलांची तोरणं  आणि वस्तू

ग्राहकांची इको फ्रेंडली आकाश कंदीलाला  पसंती

सर्वांना दिवाळीच्या  हार्दिक शुभेच्छा

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो