केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची एलेन मस्क यांनी माफी मागितली आहे. 

14 November 2023

अमेरिकन कंपनी Tesla ची भारतीय बाजारात वाट पाहिली जात आहे.

पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील टेस्टला कंपनीत नुकतीच भेट दिली.

गोयल यांनी आपल्या दौऱ्यांची माहिती X वर दिली.

गोयल यांच्या पोस्टवर रिट्विट करत एलेन मस्क यांनी माफी मागितली आहे.

पीयूष गोयल कंपनीत आले तेव्हा एनल मस्क कॅलिफोर्नियात येऊ शकले नाही. 

यामुळे एलेन मस्क यांनी खेद प्रकट करत पीयूष गोयल यांची माफी मागितली आहे.

आपण लवकरच पुन्हा भेटू, अशी आशाही एलेन मक्स यांनी व्यक्त केली आहे.