रेमंड ग्रुपचे मालक सिंघानिया अब्जावधी रुपये गेल्यानंतर समाधानी आहेत.

5 february 2024

गौतम सिंघानिया नेहमी चर्चेत असतात. त्यांनी आधी घरातून वडिलांना बाहेर काढले.

गौतम सिंघानिया कारच्या खूप प्रेमात असतात. मागील काही वर्षांत त्यांनी 142 कार आयात केल्या होत्या. 

सिंघानिया यांनी या गाड्यांचे आयात शुल्क 328 कोटी रुपये भरले नाही. यामुळे त्यांना DRI नोटीस दिली. 

कारवरील आयात शुल्क 229.72 कोटी आणि 15 टक्के दंड असे एकूण 328 कोटी रुपये त्यांनी भरले आहेत.

सिंघानिया यांच्याजवळ अनेक लग्झरी गाड्या होत्या. त्यात अनेक जुन्या गाड्याही होत्या.

सिंघानिया यांच्याकडे Maserati MC20, McLaren 570S, McLaren 720S, Lincoln Zephyr Hotrod, 1973 Pontiac या सुपर कार आहेत.