भारतात नुकत्याच ५ राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत.

c

आमदारांना पगासोबतच काही सुविधा आणि भत्ता देखील मिळतो.

आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी फंड दिला जातो.

आमदारांना किती पगार द्यायचा हे राज्य सरकार ठरवते

तेलंगणामध्ये आमदारांना २.५ लाख रुपये वेतन आणि २० हजार बेसिक सॅलरी दिली जाते.

राजस्थानमध्ये १.२५ लाख पगार ४० हजार बेसिक सॅलरी दिली जाते.

राजस्थानमध्ये १.२५ लाख पगार ४० हजार बेसिक सॅलरी दिली जाते.

मध्यप्रदेशमध्ये २.१० लाख पगार आणि ३० हजार रुपये बेसिक सॅलरी दिली जाते.

छत्तीसगड १.१० लाख पगार आणि २० हजार बेसिक सॅलरी दिली जाते.

मिझोराममध्ये ४७००० पगार आणि ३४ हजार बेसिक सॅलरी दिली जाते.

महिला अशा पुरुषांच्या पडतात प्रेमात, इम्प्रेस करतात या गोष्टी